हिंदी
|
English
Join us
Download App
Epaper
सोमवार ३ जून २०२४
My Profile
Sign In
होम
ताज्या
शहरं
महाराष्ट्र
राष्ट्रीय
संपादकीय
मनोरंजन
फोटोफ्लिक
व्हिडीओ
क्राइम
क्रिकेट
सखी
भक्ती
Lokmat Money
राजकारण
आंतरराष्ट्रीय
व्हायरल
Lokmat Games
राशी भविष्य
जोक्स
हेल्थ
फूड
क्रीडा
ऑटो
तंत्रज्ञान
युवा नेक्स्ट
रिअल इस्टेट
ब्लॉग्स
आणखी
My Profile
Sign In
शहरं
व्हिडीओ
फीचर्ड
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
क्राइम
सखी
ब्यूटी
आहार-विहार
फिटनेस
सुखाचा शोध
आरोग्य
आणखी
ऑक्सिजन
लाइफ स्टाइल
करिअर
शिक्षण
संपादकीय
रिलेशनशिप
ट्रॅव्हल
ब्यूटी
फॅशन
लाइफलाइन
जरा हटके
Trending
विधानसभा हिवाळी अधिवेशन
मनोज जरांगे-पाटील
एकनाथ शिंदे
संसद
आयपीएल २०२३
इंडिया आघाडी
नरेंद्र मोदी
देवेंद्र फडणवीस
होम
ताज्या
लोकसभा निवडणूक
महाराष्ट्र
शहरं
राष्ट्रीय
क्रिकेट
FILMY
संपादकीय
फोटो
व्हिडीओ
क्राइम
सखी
Money
भक्ती
AGRO
My Profile
Sign In
लाईव्ह न्यूज :
"भाजपाचा पैशाच्या जोरावर निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न"; प्रतिभा सिंह यांचा आरोप
OMA vs NAM : नामिबियाचा 'सुपर' विजय! ओमानची कडवी झुंज; केवळ ११० धावा पण सामना गाजला
EVM मध्ये छेडछाड झाली नाही तर हिमाचलमधील चारही जागा काँग्रेसला मिळतील - प्रतिभा सिंह
NAM vs OMA : WHAT A MATCH! ओमानने नामिबियाच्या तोंडचा घास पळवला, Super Over मध्ये निकाल
मुंबई - पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड
लग्नमंडपात पसरली शोककळा; मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू, 15 जखमी
जून ते सप्टेंबर ९९टक्के पाऊस; कोकण, नाशिक, पूर्व विदर्भात उत्तम पाऊस होण्याचा अंदाज
हेलन मेरी रॉबर्ट्स पाकिस्तानी लष्कराच्या पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर बनल्या.
बॉम्बच्या धमकीमुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, पॅरिसहून येणाऱ्या विमानात मिळाली चिठ्ठी
T20 WC 2024, Namibia vs Oman : नाणेफेक जिंकून नामिबियाची प्रथम गोलंदाजी
अभिनेत्री रवीना टंडनसह ड्रायव्हरला संतप्त जमावाची मारहाण
मेक्सिकोमध्ये सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी स्थानिक पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
निवडणूक आयोग उद्या दुपारी पत्रकार परिषद घेणार.
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; देशातील सर्वच टोल नाक्यांवर होणार लागू
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
पुणे अपघात: नवे ट्विस्ट, नवे टर्न
४ जूनला काय होणार?
महाराष्ट्रात कुणाला हादरा?
मोदींची ध्यानधारणा
मुंबईत लोकल 'ब्लॉक'
I.N.D.I.A ची बैठक
अजित पवार
देवेंद्र फडणवीस
एकनाथ शिंदे
Marathi News
टॉपिक
वन नेशन वन इलेक्शन
All
News
Photos
Videos
One Nation One Election Latest Updates
FOLLOW
One nation one election, Latest Marathi News
One Nation One Election- वन नेशन वन इलेक्शनदेशात पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरु झाली आहे. यासाठी केंद्र सरकारने समिती स्थापन केली असून नेतृत्व माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दिले आहे. कायदेशीर बाबी पाहणे हा या समितीचा उद्देश आहे. वन नेशन वन इलेक्शन यावर सरकार विधेयक आणू शकते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. एक राष्ट्र-एक निवडणूक किंवा वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. स्वातंत्र्यानंतर 1952, 1957, 1962 आणि 1967 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी झाल्या होत्या. परंतु 1968 आणि 1969 मध्ये अनेक विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित झाल्या. त्यानंतर 1970 मध्ये लोकसभाही विसर्जित करण्यात आली. त्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची परंपरा खंडित झाली होती.
Read More
राष्ट्रीय :
वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा
Lok Sabha Elections 2024 Rajnath Singh : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी सरकारच्या वन नेशन-वन इलेक्शनच्या प्लॅनचा खुलासा केला आहे. ...
राष्ट्रीय :
लोकसभा, विधानसभा एकत्र घेता येतील; एक देश, एक निवडणुकीबाबत रामनाथ कोविंद समितीची शिफारस
कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना १८ हजारांहून अधिक पानांचा अहवाल सादर केला. ...
राष्ट्रीय :
एक देश, एक निवडणूक! कोविंद समितीने सादर केला अहवाल; कोणत्या शिफारशी केल्या? पाहा...
लोकसभा निवडणुकीपूर्वी 'एक देश, एक निवडणुकी'बाबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. ...
राष्ट्रीय :
मोठी बातमी! एक देश, एक निवडणुकीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सादर; दोन टप्प्यांत होण्याची शक्यता
राज्यांच्या आणि देशाची निवडणूक एकत्र घेण्याचे प्रस्तावित आहे. याचे परिणाम, त्यासाठी लागणारी तयारी, करावे लागणारे बदल आदी सुचविण्यासाठी केंद्र सरकारने राम नाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. ...
राष्ट्रीय :
'वन नेशन वन इलेक्शन'बाबत मोठी अपडेट; विधी आयोगाने तयार केला अहवाल
One Nation One Election: कोणत्या वर्षीपासून लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात? पाहा... ...
राष्ट्रीय :
‘वन नेशन, वन इलेक्शन’ला तृणमूल काँग्रेसचा विरोध; ममता बॅनर्जींनी घेतली स्पष्ट भूमिका
TMC Mamata Banerjee Opposed One Nation One Election: ‘वन नेशन, वन इलेक्शन’ला तृणमूल काँग्रेसने विरोध करत, यात छुपा अजेंडा असल्याचा दावा केला आहे. ...
राष्ट्रीय :
‘एक देश-एक निवडणूक’बाबत कोविंद समितीने जनतेकडून मागविले अभिप्राय
हरकती व सूचना दाखल करण्यासाठी १५ जानेवारीपर्यंत दिली मुदत ...
राष्ट्रीय :
एक देश-एक निवडणूक २०२४ मध्ये अशक्य? समितीचा अहवाल फेब्रुवारी अखेरपर्यंत येणार
प्राप्त माहितीनुसार, कोविंद समितीने राजकीय पक्षांकडून सूचना मागविण्यासाठी त्यांना पत्रे पाठविण्यास सुरुवात केली आहे. ...
Next Page