lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

श्रीकिशन काळे

sr, sub editor/ reporter in pune office
Read more
पुण्यात उकाड्यानंतर पावसाचा शिडकावा! जिल्ह्यात इंदापूर, बारामतीला जोरदार पाऊस - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात उकाड्यानंतर पावसाचा शिडकावा! जिल्ह्यात इंदापूर, बारामतीला जोरदार पाऊस

जिल्ह्यात इंदापूर, बारामती येथे मोठ्या ढगांची निर्मिती झाल्याने तिथे जोरदार पाऊस होत आहे.... ...

Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार

दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल ...

पुणेकरांना जलधारांनी दिलासा; सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर पावसाला सुरुवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना जलधारांनी दिलासा; सकाळपासूनच्या प्रचंड उकाड्यानंतर पावसाला सुरुवात

शहरात अनेक ठिकाणी पाऊस होत असून काही ठिकाणी वादळी वारे सुटले ...

राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पुढील ४ दिवस पाऊस; काही भागात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बरसणार

तापमानात चढ-उतार होत असल्याने उकाडा आणि थंडी असं दोन्ही नागरिकांना अनुभवायला मिळत आहे ...

Pune Rain: पुण्यात पुढील दोन-तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पुढील दोन-तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा

पुण्याच्या आकाशात ढगांची निर्मिती झाली असून, पुढील दोन तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.... ...

मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी केवळ एका गुरूसमोर सतरा लोटांगणे घालतो; ते म्हणजे रसिक मायबाप, अशोक सराफांच्या भावना

आज व्यासपीठावर गुरूमहात्म्य असलेली लोकं आहेत आणि त्यामध्ये मी नापास झालेला विद्यार्थी ...

वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ...

फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, श्रीवत्समधील मुले, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व भाविकांना देण्यात येणार ...