lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

चंद्रमुनी बाबूराव बलखंडे

हिंगोलीच्या व्यापाऱ्यांची ३.१३ कोटींची फसवणूक; अकोल्याच्या चार व्यापाऱ्यांवर गुन्हा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या व्यापाऱ्यांची ३.१३ कोटींची फसवणूक; अकोल्याच्या चार व्यापाऱ्यांवर गुन्हा

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल ...

पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम चोरीचा डाव उधळला; पोलिस अधीक्षकांकडून अंमलदारांचा सत्कार - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम चोरीचा डाव उधळला; पोलिस अधीक्षकांकडून अंमलदारांचा सत्कार

मराठवाड्यात काही दिवसांपासून एटीएम चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. ...

घरफोडीच्या ७ गुन्ह्यात शिक्षा भोगली; बाहेर येताच चोरट्याने पुन्हा वकीलाचे घर फोडले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :घरफोडीच्या ७ गुन्ह्यात शिक्षा भोगली; बाहेर येताच चोरट्याने पुन्हा वकीलाचे घर फोडले

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले; मुद्देमाल केला जप्त ...

हिंगोलीत पोलिसांनी ४२ जनावरे घेतली ताब्यात; ठाण्याच्या आवारातच चारा, पाणी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पोलिसांनी ४२ जनावरे घेतली ताब्यात; ठाण्याच्या आवारातच चारा, पाणी

कोणी दाखला सादर केला नाही तर ही जनावरे गो शाळेत पाठविली जाणार आहेत. ...

गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष देऊन सव्वा सहा कोटींची फसवणूक - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष देऊन सव्वा सहा कोटींची फसवणूक

पतसंस्थेच्या अध्यक्षांसह ११ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

UPSC Result 2024: शेतकरी पुत्राची कमाल! पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीचा गड केला सर - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :UPSC Result 2024: शेतकरी पुत्राची कमाल! पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीचा गड केला सर

हिंगोली जिल्ह्यातच वैद्यकीय अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. ...

तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तंबाखू व्यापाऱ्याच्या डोळ्यात चटणी टाकून चोरट्यांनी साडेबारा लाखांची रोकड लुटली

या घटनेमुळे हिंगोलीमधील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

मैत्रिणीला बोलल्याने तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी; चार तासांत तिघांना बेड्या - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मैत्रिणीला बोलल्याने तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी; चार तासांत तिघांना बेड्या

चार तासांच्या थरारानंतर तिघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी तरुणाची केली सुखरूप सुटका  ...