Next

५५ वर्षांच्या गड्याने जिंकली दाढी मिशीची स्पर्धा । Balasaheb Tanawade । Mr. India Moustache 2020

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 12:12 PM2020-12-28T12:12:36+5:302020-12-28T12:13:10+5:30

५५ वर्षीय कोल्हापूरच्या पठ्ठ्याने जिंकली दाढी मिशीची नॅशनल चॅम्पियनशिप! कोण आहे हि व्यक्ति चला रुबाबदार मिशा राखणाऱ्या 'या' चॅम्पियनशी मारुया गप्पा, जाणून घेन्यासातजी पहा हा सविस्तर व्हिडिओ -