Next

तुमचं Whatsapp Chat कोणी वाचत आहे का? Is Anybody Reading Your Whatsapp Chat? Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 12:09 PM2020-12-28T12:09:45+5:302020-12-28T12:10:08+5:30

आज तंत्रज्ञानाच्या विकासामुळे हॅकर्सपासून आपली कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. आज अनेक सोशल मीडियावर आपण आपले स्वत:चे नवीन अकाऊंट बनवत असतो. या अकाऊंटवर आपण आपली सगळी माहिती टाकत असतो. खरं तर वॉट्स अॅप हॅक करणे थोडे कठीनच आहे. पण कुठल्याही पद्धतीची हॅकिंग अशक्य नाही. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या पद्धती सांगणार आहोत की, त्याचा वापर करून कोणीही आपल्या विरोधात वाईट हेतूने तुमचं वॉट्स अॅप हॅक करू शकते. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -