NCPच्या बालेकिल्ल्यात येऊन संजय राऊतांचा Ajit Pawar यांना इशारा | Sanjay Raut Pune Speech | Pune
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 13:26 IST2021-09-27T13:26:12+5:302021-09-27T13:26:44+5:30
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत दोन जाहीर सभा घेतल्या. या दोन्ही सभांमध्ये त्यांच्या निशाण्यावर होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले नेते अजित पवार..पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या सभेत त्यांनी अजित पवारांचे नाव घेऊन त्यांना जणू इशाराच दिलाय..ते म्हणाले,