वाशिम : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात भाजप-शिवसेनेच्या हक्काची तब्बल पाच लाख ३१ हजार २०२ मते आहेत. ही हक्काची मते मिळाली तरी युतीचा उमेदवार सहज विजयी होऊ शकतो. ...
वाशिम : ११ एप्रिल रोजी मतदान होणाºया यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यात १६६१ दिव्यांग मतदारांची नोंद असून, ९० पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर ‘रॅम्प’ची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यात तब्बल निम्मे मतदार तरूण आहे. त्यांचे वय ४० वर्षांच्या आत आहे. विशेष म्हणजे वयाची ८० वर्षे पूर्ण केलेले ७१ हजार मतदार असून तीन मतदारांनी १०० व्या वर्षांत पदार्पण केले आहे. ...
लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. त्यानंतरही निवडणुकीत रंगत दिसत नाही. त्यामुळे स्थानिक समीकरणाचाच प्रभाव लोकसभेच्या मतदानावर राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे पक्षीय उमेदवारांना स्थानिक राजकीय समीकरणाचा फटका अथवा फायदा होण्याची प्रत्येक शहरातील ...
वाशिम : ‘अच्छे दिन’च्या नावाखाली मोदी सरकारने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करीत जनतेची फसवणूक करणाऱ्या या मोदी सरकारला हटविण्याचे आवाहन विधान परिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी येथे केले. ...
यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात येणारे वाशिम जिल्हयातील दोन विधानसभा मतदारसंघाकडे उमेदवारांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने मतदारांमध्येही अजुन कोणीच कसे भेटायला आले नाही याची चर्चा होताना दिसून येत आहे. ...