AllNewsPhotosVideos
पाककृती

Latest Recipe in Marathi

Recipe, Latest Marathi News

एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते.
Read More
हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम  - Marathi News | What is the secret of crispy dosa : How to cook the perfect masala dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम 

What is the secret of crispy dosa : मसाला डोसा बनवताना अनेकदा डोशांचं पीठ जास्त पातळ होतं त्यामुळे डोशे व्यवस्थित निघत नाही, तव्याला चिकटतात, तर कधी कुरकुरीतपणा येत नाही अशी अनेकींची तक्रार असते. ...

नाश्त्याला नेहमी नेहमी एकाच चवीचे कांदेपोहे खाऊन कंटाळलात? उन्हाळ्यात करा गारेगार दहीपोहे, झटपट रेसिपी... - Marathi News | Dahi Pohe Summer Special Recipe : Tired of eating poha for breakfast? Make Dahi Poha in Summer, Quick-Tasty Recipe… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नाश्त्याला नेहमी नेहमी एकाच चवीचे कांदेपोहे खाऊन कंटाळलात? उन्हाळ्यात करा गारेगार दहीपोहे, झटपट रेसिपी...

Dahi Pohe Summer Special Recipe : पारंपरिक असा हा पदार्थ आताच्या मॉडर्न पदार्थांपेक्षा नक्कीच कित्येक पटींनी चविष्ट लागतो. ...

उन्हाळ्यात पचन चांगलं ठेवण्यासाठी करा ‘बिनसुपारीची सुपारी’! परफेक्ट मुखवास, पान खाल्ल्याचा येईल फील - Marathi News | Easy Mukhwas Recipe Benefits of having Paan Vida : Do 'binsuparichi supari' to keep digestion good in summer! Perfect Mukhwas, you will feel like eating a vida | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात पचन चांगलं ठेवण्यासाठी करा ‘बिनसुपारीची सुपारी’! परफेक्ट मुखवास, पान खाल्ल्याचा येईल फील

Easy Mukhwas Recipe Benefits of having Paan Vida : घरच्या घरी मुखवास करण्याची सोपी रेसिपी, विड्याच्या पानाचे फायदेच फायदे... ...

फक्त ५ मिनिटात होणारे बटाट्याचे क्रिस्पी काप, पदार्थ सोपा पण रोजच्या जेवणाला देतो नवा चमचमीतपणा... - Marathi News | HOW TO MAKE BATATYACHE KAAP -FRIED AND CRISPY POTATO SLICES | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ५ मिनिटात होणारे बटाट्याचे क्रिस्पी काप, पदार्थ सोपा पण रोजच्या जेवणाला देतो नवा चमचमीतपणा...

How To Make Crispy Potato Slices : साधे सोपे झटपट होणारे बटाट्याचे काप कसे बनवायचे? ...

नेहमी तीच ती कोशिंबीर खाऊन कंटाळा आला? कुणाल कपूर सांगतात, ग्रीक काकडी सॅलेड रेसिपी, उन्हाळा होईल गारेगार... - Marathi News | Greek Cucumber Salad Recipe by Chef Kunal Kapoor : Tired of eating the same salad all the time? Make a Perfect cucumber Greek salad, summer will be hot... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमी तीच ती कोशिंबीर खाऊन कंटाळा आला? कुणाल कपूर सांगतात, ग्रीक काकडी सॅलेड रेसिपी, उन्हाळा होईल गारेगार...

Greek Cucumber Salad Recipe by Chef Kunal Kapoor : शेफ कुणाल कपूर सांगतात ग्रीक कुकुंबर सॅलेडची चविष्ट आणि आगळीवेगळी रेसिपी ...

आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल... - Marathi News | How to store mango pulp for long time, Frezze mango pulp in long time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंब्याचा रस वर्षभर साठवून ठेवण्याच्या ३ ट्रिक्स, आंबा रस टिकेल उत्तम आणि हवा तेव्हा खाता येईल...

How To Preserve Mango Pulp Without Preservatives Or Sugar For A Year : आंब्याची पेटी आणली आणि आंबे एकदम पिकायला लागले की टेंशन येतं कधी खाणार एवढे पटकन, त्यासाठी हा उपाय... ...

कैरीचा आंबटगोड पुलाव, करायला अगदी सोपा आणि उन्हाळ्यात खायचे सुख, शेफ कुणाल कपूरची रेसिपी... - Marathi News | Kachhe Aam Ka Pulao Recipe: Know How To Make Raw Mango Rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कैरीचा आंबटगोड पुलाव, करायला अगदी सोपा आणि उन्हाळ्यात खायचे सुख, शेफ कुणाल कपूरची रेसिपी...

How To Make Raw Mango Pulav At Home : यंदाच्या वर्षी कच्च्या कैरीपासून झटपट तयार होणारा कच्च्या कैरीचा पुलाव घरी नक्की ट्राय करुन पहा. ...

सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल... - Marathi News | Sachin Tendulkar prepares Mango Kulfi for family | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सचिन तेंडुलकर करतो तशी ‘स्पेशल आंबा कुल्फी’ यंदा नक्की करुन पाहा, अशी कुल्फी तुम्ही खाल्ली नसेल...

Sachin Tendulkar turns chef, makes Mango Kulfi for family : Mango Kulfi Recipe : आंबा कुल्फीचे प्रकार अनेक पण हा अनोखा आणि सचिन तेंडुलकरलाही आवडणारा कुल्फीचा प्रकार नक्की करुन पाहा. ...