AllNewsPhotosVideos
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Pimpri Chinchwad Municipal Election Results 2026 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Pimpri chinchwad municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Results 2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on PCMC Election Results 2026, Pimpri Chinchwad Mahanagar Palika Results 2026, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates and read latest articles on Maharashtra Municipal Election Results 2026 only on Lokmat.com
Read More
PCMC Election 2026 : पिंपरीत हाफ मर्डरचे दोन गुन्हे दाखल असलेल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election NCP candidacy for a person with two cases of half-murder in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत हाफ मर्डरचे दोन गुन्हे दाखल असलेल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी

- विरोधकांकडून आमदार अण्णा बनसाेडे यांच्या मुलावर आरोप ...

Ajit Pawar: पुणे, पिंपरीत शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार? चर्चा करणार असल्याचे अजित पवारांचे सूतोवाच - Marathi News | Will Shinde Sena and NCP fight together in Pune, Pimpri? Ajit Pawar promises to discuss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, पिंपरीत शिंदेसेना व राष्ट्रवादी एकत्रित लढणार? चर्चा करणार असल्याचे अजित पवारांचे सूतोवाच

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये शिंदेसेना व राष्ट्रवादी (अजित पवार) एकत्रित लढण्याबाबत आज उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले ...

PMC Election 2026: वारजेत उमेदवारावर लिंबू-मिरचीचा 'जादूटोणा'; स्वतःचा फॉर्म भरण्यापूर्वी कोणीतरी केले करणीचे थोतांड - Marathi News | PMC Elections Lemon-chili plot against a candidate in Warje; Someone did a big act before filling his own form | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारजेत उमेदवारावर लिंबू-मिरचीचा 'जादूटोणा'; स्वतःचा फॉर्म भरण्यापूर्वी कोणीतरी केले करणीचे थोतांड

Pune Mahanagar Palika Election 2026: या गटातून लढणाऱ्या कोणी तरी खोडसाळपणामुळे सकाळीच हे कृत्य त्याचा फॉर्म भरण्यापूर्वी केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. ...

PCMC Election 2026 :पिंपरीत भाजपची खेळी..! आमदारपुत्रासह २१ नगरसेवकांचे पत्ते कापले; २० आयारामांना उमेदवारी - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation ElectionBJP cancels the registration of 21 corporators including MLA's son in Pimpri; 20 Ayarams get candidacy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजपची खेळी..! आमदारपुत्रासह २१ नगरसेवकांचे पत्ते कापले; २० आयारामांना उमेदवारी

- बंडखोरीच्या धास्तीने ‘एबी’ फॉर्म थेट निवडणूक अधिकाऱ्यांकडे : राष्ट्रवादीच्या दोन माजी महापौरांना ऐनवेळी पक्षात घेऊन तिकीट; कमालीची गुप्तता पाळून यादी जाहीर करण्यास उशीर ...

PCMC Election 2026 : पिंपरीत भाजप, शिंदेसेनेचे ‘एबी फॉर्म’ बाद; 'त्या' उमेदवारांना अपक्ष लढाव लागणार; नेमकं कारण काय ?  - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election BJP, Shinde Sena's 'AB form' rejected in Pimpri; 'Those' candidates will have to fight independently; What is the real reason? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भाजप, शिंदेसेनेचे ‘एबी फॉर्म’ बाद; 'त्या' उमेदवारांना अपक्ष लढाव लागणार

एबी फॉर्म बाद झाल्यामुळे पाचही उमेदवारांना आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरावे लागणार आहे. ...

PCMC Election 2026: पिंपरीत सगळेच पक्ष स्वबळावर; बंडखोरांना रोखण्याचे भाजप-राष्ट्रवादीसमोर आव्हान - Marathi News | PCMC Election 2026 All parties on their own in Pimpri; BJP-NCP face challenge to stop rebels | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत सगळेच पक्ष स्वबळावर; बंडखोरांना रोखण्याचे भाजप-राष्ट्रवादीसमोर आव्हान

PCMC Election 2026 भाजपने डावलेल्यांनी दोन्ही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली तर राष्ट्रवादीकडून डावलेल्यांनी भाजप आणि शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळवली आहे ...

PCMC Election 2026 : समीकरणे बदलली...! निष्ठेला तिलांजली देत रंगला पक्षांतराचा खेळ - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election The equations have changed...! The game of party defection has become colorful, sacrificing loyalty. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :समीकरणे बदलली...! निष्ठेला तिलांजली देत रंगला पक्षांतराचा खेळ

- भाजपमधील नाराज राष्ट्रवादीत (अजित पवार), तर राष्ट्रवादीतील नाराज शिंदेसेनेत; ऐनवेळच्या कोलांटउड्यांमुळे लढती अधिकच चुरशीच्या आणि अनपेक्षित वळण घेणाऱ्या ठरणार  ...

PCMC Election 2026 : उमेदवार याद्यांचा गोंधळात गोंधळ..! दोन्ही राष्ट्रवादीची धावपळ तर भाजप अन् शिंदेसेनेचीही दमछाक - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Confusion in candidate lists Both NCPs are running, while BJP and Shinde Sena are also struggling. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उमेदवार याद्यांचा गोंधळात गोंधळ..! दोन्ही राष्ट्रवादीची धावपळ तर भाजप अन् शिंदेसेनेचीही दमछाक

- युती-आघाड्यांचे लांबलेले निर्णय, एबी फॉर्म वाटपातील घोळ, उमेदवारांची अदलाबदली आणि अंतर्गत मतभेदाचा परिणाम ...