AllNewsPhotosVideos
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Pimpri Chinchwad Municipal Election Results 2026 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Pimpri chinchwad municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Results 2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on PCMC Election Results 2026, Pimpri Chinchwad Mahanagar Palika Results 2026, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates and read latest articles on Maharashtra Municipal Election Results 2026 only on Lokmat.com
Read More
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा - Marathi News | We will win 125 seats in Pimpri, Ajit Pawar will get only three seats, claims BJP MLA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा

पिंपरी चिंचवड राष्टवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच ठिकाणी भाजपाने ताकद लावली आहे.  ...

“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said prashant jagtap rejected the offers of many parties and took the congress route for consideration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“प्रशांत जगतापांनी अनेक पक्षांची ऑफर धुडकावून विचारासाठी काँग्रेस मार्ग पत्करला”: वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: भाजपाला फक्त काँग्रेस पक्षच टक्कर देऊ शकतो. प्रशांत जगताप यांच्यासारखे नेते असतील तर २०२९ वर्ष काँग्रेसचेच असेल, असा दावा यावेळी करण्यात आला. ...

ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द - Marathi News | know about prashant jagtap political career who joined congress after resigns from ncp sharad pawar group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द

Prashant Jagtap Political Career News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिल्यानंतर आता प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ...

Municipal Election : पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ? - Marathi News | Municipal Election: Will both nationalists come together in Pimpri-Chinchwad? Will they fight on the clock symbol? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का ? घड्याळाच्या चिन्हावर लढणार का ?

अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांचे सकारात्मक संकेत; एक-दोन दिवसांत निर्णय स्पष्ट होणार ...

पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु... - Marathi News | Will the alliance of both NCPs be announced in Pune next Sunday? Discussions are still ongoing... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या आघाडीची घोषणा येत्या रविवारी होणार? अजूनही चर्चा सुरु...

पुण्यात आणि पिंपरी चिंचवडसाठी काँग्रेस, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी अशी आम्ही एकत्रित चर्चा करत असल्याची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून देण्यात आली आहे ...

Municipal Election : अण्णा बनसोडेंच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध;बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांसमोर महिलांचा गोंधळ  - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Opposition to Anna Bansode's son's candidature; Women create ruckus in front of Ajit Pawar in Baramati hostel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अण्णा बनसोडेंच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध;बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांसमोर महिलांचा गोंधळ 

पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी महिलांचा गट बारामती हॉस्टेलवर पोहोचला. तेथे ‘आम्हाला स्थानिक, तळागाळात काम करणारा उमेदवार हवा असून आमदार पुत्र नको,’ अशी मागणी त्यांनी केली. ...

Municipal Election : महायुती-महाविकास आघाडीत फक्त बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या;इच्छुकांची धावपळ वाढली - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Only meetings and rounds of discussions in the Mahayuti-Mahavikas Aghadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महायुती-महाविकास आघाडीत फक्त बैठका आणि चर्चेच्या फेऱ्या;इच्छुकांची धावपळ वाढली

व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या याद्यांनी इच्छुकांची धावपळ वाढली; भाजप, शिंदेसेना आणि रिपाइंच्या जागांचे वाटप अंतिम टप्प्यात, पण बंडखोरीच्या भीतीने घोषणेस खीळ ...

विनापरवानगी गैरहजर राहिले; पिंपरीत महापालिका निवडणूक प्रशिक्षणाला हजारहून अधिक शिक्षकाची दांडी - Marathi News | While it was mandatory to attend the training, he remained absent without permission. He has created a hindrance in national affairs like elections. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विनापरवानगी गैरहजर राहिले; पिंपरीत महापालिका निवडणूक प्रशिक्षणाला हजारहून अधिक शिक्षकाची दांडी

शिक्षकांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना विनापरवाना गैरहजर राहिले, निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण केला, याबाबत महापालिकेकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे ...