AllNewsPhotosVideos
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Pimpri Chinchwad Municipal Election Results 2026 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Pimpri chinchwad municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Pimpri Chinchwad Municipal Corporation Election Results 2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on PCMC Election Results 2026, Pimpri Chinchwad Mahanagar Palika Results 2026, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates and read latest articles on Maharashtra Municipal Election Results 2026 only on Lokmat.com
Read More
शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार - Marathi News | In view of the increasing expansion of the city, there is a need to create 2 Municipal Corporations in Pune district - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहराचा वाढता विस्तार पाहता पुणे जिल्ह्यात २ महापालिका करण्याची आवश्यकता - अजित पवार

राज्य सरकारच्या निर्णयानुसार उरुळी, फुरसुंगी या दोन गावांसाठी नगरपरिषद करण्यात आली, मात्र या निर्णयामुळे तेथील नागरिक समाधानी आहेत, असे वाटत नाही ...

"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले - Marathi News | "Ajit Pawar is the 'master' of corruption in Maharashtra, look at the his own son"; BJP MLA Ladge attacks, gets angry at Parth Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित पवार हेच महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे 'आका', स्वतःच्या लेकाचे पराक्रम पहा"; भाजपा आमदार लांडगेंचा हल्ला, पार्थ पवारांवरून डिवचले

पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपामध्ये राजकीय युद्धच पेटले आहे. भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी भाजपाला घेरले असून, भाजपाकडूनही त्यावर पलटवार केले जात आहेत.  ...

PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली - Marathi News | PCMC Election 2026 Election to remember; NCP undisputed in 2012, BJP, Shiv Sena gain strength | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली

PCMC Election 2026 पिंपरी चिंचवडमधील २०१२ च्या निवडणुकीमध्ये खंबीर नेतृत्वाशिवाय काँग्रेस भरकटली. जागा कमी झाल्या, तर शिवसेना आणि भाजपला उभारी मिळाली. ...

PCMC Election 2026: एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा - Marathi News | PCMC Election 2026 One lakh Chinchwad residents will get ‘property cards’ of their houses; Chandrashekhar Bawankule announced in a campaign meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा

PCMC Election 2026 प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठीचा चार हजारांचा तांत्रिक खर्चही शासन विशेष बाब म्हणून स्वतः उचलणार असून, नागरिकांना कार्ड मोफत मिळणार आहे ...

PCMC Election 2026: त्यांच्या हातात सत्ता गेली तर शहराचा खेळखंडोबा; आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा - अजित पवार - Marathi News | PCMC Election 2026 If power falls into their hands, the city will be a mess; We have to eliminate the 'master' of corrupt people - Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :त्यांच्या हातात सत्ता गेली तर शहराचा खेळखंडोबा; आपल्याला भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा - अजित पवार

PCMC Election 2026 ग्रीन बॉण्ड नावाखाली २०० कोटींचे कर्जरोखे काढले आहेत, त्यांनी लोकांची घरेदारे पाडली, रस्त्यावर आणले. ...

PCMC Election 2026: सत्ताधाऱ्यांना पैशाचा माज आलाय, त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही - अजित पवार - Marathi News | PCMC Election 2026 The rulers are obsessed with money I will not sit still until their obsession is over Ajit Pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सत्ताधाऱ्यांना पैशाचा माज आलाय, त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही - अजित पवार

PCMC Election 2026 आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत, मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया. ...

PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोणाचे ठेके? कोण रिंग करून पैसे खाते? अजित पवारांचा सवाल - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026 Who has contracts in Pimpri-Chinchwad Municipal Corporation? Who rings and pays? Ajit Pawar's question | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोणाचे ठेके? कोण रिंग करून पैसे खाते? अजित पवारांचा सवाल

- पिंपरीतील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका; स्थायी समितीचे अध्यक्ष असताना खाल्लेला पैसा विधानसभा निवडणुकीत कोणी वापरला? ...

प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली - Marathi News | municipal corporation election 2026 campaign gets no opposition edge criticized on ajit pawar over irrigation NCP vs BJP clash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रचाराला ‘बिन’विरोधाची धार, दादांवर ‘सिंचन’वरून प्रहार; राष्ट्रवादी विरुद्ध भाजपात जुंपली

देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार : तुम्हाला मिरची लागली तर मी काय करू? मागची पाने पलटली तर अजित पवारांना बोलता येणार नाही : बावनकुळे  ...