Nagpur Lok Sabha Election 2024 Result : नागपूर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार असून काँग्रेसनं विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. Read More
ईव्हीएमवरील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता संपूर्ण लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे. येत्या गुरुवार २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कळमना येथील पंडित जवा ...
नागपूर व रामटेक मतदार संघाच्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना यार्डमध्ये होणार आहे. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी ३० एप्रिलला झालेल्या बैठकीत कळमना मार्केट यार्ड अंतर्गत सर्व बाजारातील व ...
रामटेक व नागपूर लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टपाली मतपत्रिकेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करुन १४ हजार ५३३ पात्र अर्जदारांना पोस्टाद्वारे टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिकासंदर्भातील ...
लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत २० टेबलवर १२० मतदान केंद्रावरील मतमोजणी केली जाणार आहे. पहिल्या फेरीच्या मतमोजणीतील मतांची घोषणा केल्यानंतरची दुसऱ्य ...
लोकसभेच्या रामटेक व नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट परिसरात करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होईल. प्रारंभी पोस्टल बॅलेटची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या मोजणीला सकाळी ८.३० वाजता सुरुवात होईल ...
नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघातील मतदान पहिल्याच टप्प्यात पार पडले. आता मतमोजणीची तयारी सुरू आहे. त्याला आणखीन महिनाभर वेळ असल्याने निवडणूक विभाग व अधिकारी थोडे निश्चिंत आहे. परंतु जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना ...