लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
Maval Lok Sabha Result 2024: 'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर - Marathi News | In 'Mavla' two Shiv Sena Churas, Srirang Barne's lead; Sanjog Waghere Patil behind | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मावळा'त दोन शिवसेनेत चुरस, श्रीरंग बारणेंची आघाडी; संजोग वाघेरे पाटील पिछाडीवर

आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाली. त्यानंतर दोन तासांनी पहिल्या फेरीचा निकाल आला.... ...

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर - Marathi News | Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result live update: First Vinayak Raut, now Narayan Rane in the lead | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात कांटे की टक्कर दिसत आहे. ...

माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले - Marathi News | madha lok sabha election result 2024 the third round was stopped as the machine stopped maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढा लोकसभा अपडेट; मशीन बंद पडल्याने तिसऱ्या फेरीचे निकाल थांबविले

Madha lok sabha election result 2024 : माढा लोकसभेसाठी सकाळी नऊ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. पहिल्या व दुसऱ्या फेरीचे निकाल हाती आले आहेत. ...

Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर - Marathi News | Aurangabad Lok Sabha Result 2024 Chandrakant Khaire vs. Sandeepan Bhumare vs Imtiyaz Jalil Live result  | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Lok Sabha Result 2024: औरंगाबादच्या तिहेरी लढतीत इम्तियाज जलील आघाडीवर, पहिल्या फेरीचे आकडे जाहीर

Aurangabad Lok Sabha Result 2024 : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एमआयटी महाविद्यालय, बीड बायपास येथे सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ...

दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर - Marathi News | solapur lok sabha election result 2024 in the second round praniti shinde is leading by 17 thousand votes maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण १७ हजार २५६ मतांनी आघाडीवर आहेत. ...

Baramati Lok Sabha Result 2024: सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी - Marathi News | Baramati Lok Sabha Result 2024 Supriya Sule vs Sunetra Pawar ajit pawar sharad pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुनेत्रा पवारांना 'खडवासला'चीच साथ, उरलेल्या मतदारसंघानी दाखवली पाठ; सुप्रिया सुळेंची सरशी

बारामती लोकसभेसाठी यंदा काका-पुतण्यांनी संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावत एकमेकांना आव्हान दिले आहे. गेल्या अनेक वर्षांतील राजकीय अनुभवाचे काका-पुतण्यांचे कसब यावेळी संपूर्ण बारामती मतदारसंघाने अनुभवले.... ...

Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर - Marathi News | Kolhapur Lok Sabha Result 2024 : Shahu Maharaj leading by 8 thousand votes in Kolhapur; Sanjay Mandalik behind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरात शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर; संजय मंडलिक पिछाडीवर

Kolhapur Lok Sabha Election Result 2024 : शाहू महाराज ८ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक पिछाडीवर आहेत. ...

Madha Lok Sabha Election Result 2024 माढा लोकसभा मतदारसंघ ; शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या आघाडीवर - Marathi News | lok sabha election result 2024 madha lok sabha constituency the dhairyashil mohite patil of the sharad pawar group is in a big lead maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Madha Lok Sabha Election Result 2024 माढा लोकसभा मतदारसंघ ; शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील मोठ्या आघाडीवर

Solapur Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी सोलापुरातील रामवाडी गोदामात मतमोजणीला प्रारंभ झाला. ...