लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
“पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती”; सुप्रिया सुळेंची प्रचाराला सुरुवात - Marathi News | ncp sharad pawar group supriya sule start campaigning for baramati lok sabha election 2024 in presence of sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पारदर्शकपणे निवडणुका व्हाव्यात हीच आयोगाला विनंती”; सुप्रिया सुळेंची प्रचाराला सुरुवात

Supriya Sule News: विरोधकांच्या माझे कुठल्याही विधानाला एकच म्हणणे आहे, राम कृष्ण हरी वाजवा तुतारी, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. ...

सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे कोट्यधीश - Marathi News | NCP Sharad Pawar faction Satara Lok Sabha candidate Shashikant Shinde along with his wife own assets of more than 50 crores | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे कोट्यधीश

पती-पत्नीच्या नावे कर्जही : महागड्या गाड्यांसह शेतजमीन नावे ...

गडचिरोली : तीन ठिकाणी तांत्रिक अडचण, हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम - Marathi News | gadchiroli Technical problem at three places Helicopter delivered new EVMs in half an hour | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली : तीन ठिकाणी तांत्रिक अडचण, हेलिकॉप्टरने अर्ध्या तासात पोहोचविले नवीन ईव्हीएम

अहेरीवरुन तातडीने हेलिकॉप्टरने नवीन तीन ईव्हीएम पोहोचविण्यात आले व प्रक्रिया सुरळीत सुरु झाली. ...

संजय पाटील यांच्या संपत्तीत पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढ - Marathi News | 48 crore wealth of BJP candidate from Sangli Lok Sabha constituency Sanjaykaka Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संजय पाटील यांच्या संपत्तीत पाच वर्षांत दुपटीपेक्षा अधिक वाढ

संजयकाकांकडे गाडीच नाही ...

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी लागले रांगेत, सर्वसामान्यांप्रमाणे मतदान - Marathi News | High Court judges lined up to vote voting like normal lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मतदानासाठी लागले रांगेत, सर्वसामान्यांप्रमाणे मतदान

त्यांच्या या साधेपणामुळे सर्वसामान्यांकडूनदेखील कौतुकोद्गार काढण्यात येत होते. ...

तिल्ली मोहगांव येथील बूथ क्रमांक ४८ मध्ये ईव्हिएममध्ये बिघाड, ९ पासून मतदान थांबलं - Marathi News | EVM malfunction in Booth No 48 at Tilli Mohgaon polling stopped from 9 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तिल्ली मोहगांव येथील बूथ क्रमांक ४८ मध्ये ईव्हिएममध्ये बिघाड, ९ पासून मतदान थांबलं

गोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव मशीन बिघडल्याने सकाळी नऊ वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत सर्व मशीन बंद पडल्याने मतदार केंद्रावर एकच तारांबळ उडाली. ...

पहिल्याच दिवशी पहिला उमेदवारी अर्ज हर्षवर्धन जाधवांचा; गाजावाजा न करता केला दाखल - Marathi News | On the very first day, the first nomination form of Harshvardhan Jadhav; Filed without fuss | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पहिल्याच दिवशी पहिला उमेदवारी अर्ज हर्षवर्धन जाधवांचा; गाजावाजा न करता केला दाखल

निवडणुकीसाठी ६० जणांनी घेतले ११८ उमेदवारी अर्ज ...

नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था - Marathi News | VVIP voting in Nagpur tight security at polling stations lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. नागपूर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...