लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024

Maharashtra lok sabha election 2024, Latest Marathi News

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.
Read More
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार? - Marathi News | lok sabha election 2024 Bhagirath Bhalke announced his support for the dhairyasheel mohite patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?

Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघ उमेदवारी जाहीर झाल्यापासून चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील तर महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडणूक लढवत आहेत. ...

LokSabha2024: है तैयार हम.., मतदान साहित्य घेऊन कोल्हापूरचे कर्मचारी मोहिमेवर - Marathi News | For the Lok Sabha, employees left for polling stations in Kolhapur and Hatkanangle constituencies with voting material | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha2024: है तैयार हम.., मतदान साहित्य घेऊन कोल्हापूरचे कर्मचारी मोहिमेवर

कोल्हापूर : लोकसभेसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांत मंगळवारी (दि. ७ मे) होणाऱ्या मतदानाचे साहित्य घेऊन कर्मचारी पोलिस बंदोबस्तात मतदान ... ...

परभणीत ३१ फेऱ्यांमधून लागणार लोकसभेचा निकाल; प्रशासनाकडून नियोजन सुरू - Marathi News | Parbhani Lok Sabha result from 31 rounds; Planning started by the administration | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत ३१ फेऱ्यांमधून लागणार लोकसभेचा निकाल; प्रशासनाकडून नियोजन सुरू

कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवारांकडून विजयाची गणिते लावणे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बूथनिहाय आकडेमोड करण्यात येत आहे. ...

LokSabha2024: सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ९,१६० मतदान यंत्रे पोच - Marathi News | 9,160 voting machines reach polling booths in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :LokSabha2024: सांगली जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ९,१६० मतदान यंत्रे पोच

छुप्या प्रचारावर भरारी पथकाचा वॉच ...

छत्रपती संभाजीनगरात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य; गुन्हे दाखल - Marathi News | Controversial statement of Prime Minister, Union Home Minister and anti-religion in Chhatrapati Sambhaji Nagar during general election; Two cases were registered | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य; गुन्हे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच जिल्हा पोलिसांकडून सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट करणाऱ्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. ...

मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: BJP will have alliance with Uddhav Thackeray again? Big statement of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

Maharashtra Lok Sabha Election 2024: काही संकट आलं तर उद्धव ठाकरे यांच्या मदतीला जाणारी पहिली व्यक्ती मी असेन, असं विधान मोदींनी केलं होतं. त्यामुळे भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्यात निर्माण झालेली कटुता कमी होऊन दोघेही पुन्हा एकत्र येतील का, असा प्रश्न ...

मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या - Marathi News | The polling booths in Sangli will be decorated with grapes, sugarcane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या

मतदान केंद्रांवर विविध कल्पक उपक्रम राबविण्यात येणार ...

“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका - Marathi News | vba prakash ambedkar criticized central govt over foreign affairs strategy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash Ambedkar News: आपल्या शेजारचे देश भारताला आव्हाने देत आहेत. जागतिक स्तरावरील अनेक देश भारतापासून अंतर ठेवत आहेत, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...