Madha Lok Sabha Election Results 2024 : माढा लोकसभा मतदारसंघात मविआतर्फे धैर्यशील मोहिते पाटील आणि महायुतीचे रणजीतसिंह निंबाळकर यांच्यात सामना रंगणार आहे. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. Read More
माढा लोकसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रामचंद्र शिंदे यांनी पत्रकारांना दिली. ...
प्रत्येक गावात पिण्यासाठी टँकरने पाणी, जनावरांना चारा,पाणी व हाताला काम या गोष्टी येत्या आठ दिवसात केल्या तरच आम्ही मतदान करण्याचा विचार करु, असा निर्धार पं. स. सदस्य अॅड. राहुल सुभाष सावंत यांनी व्यक्त केला. ...
आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे. बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. ...
सोलापूरच्या सुकुमार सुपुत्रांनी कधी अंगणवाडीही काढली नाही. कार्यकर्त्याला पिठाची गिरणी काढण्याला मदत केली नाही अशीही टिका माजीमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली. ...