Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
२००४ साली पक्षात मुख्यमंत्रिपदासाठी योग्य उमेदवार नव्हता असं विधान शरद पवारांनी केले होते, त्यावर शरद पवार जे बोलतायेत ते खोटे आहे असं सांगत अजित पवारांनी मोठा दावा केला आहे. ...
loksabha Election - लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर नाशिक इथं मनसे कार्यकर्त्यांची मिसळ पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यातून मनसेत गटबाजीचं राजकारण सुरु असल्याचं चित्र दिसून आलं. ...
loksabha Election - देशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. पवारांचे राष्ट्रीय पातळीवरील २ युवा शिलेदार पक्षाला रामराम करत अजित पवारांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करणार आहेत. ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटचा टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, याधीच राजकीय विश्लेषकांनी दावे केले आहेत. ...
Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीला संबोधित करताना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो फेक असल्याचे सांगितले जात आहे. ...