२२ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासंबंधी येत्या २० जुलैपर्यंत महाराष्ट्र शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही गणेशमूर्ती चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या नसाव्यात, असे आवाहन केले आहे. ...
कोरोनाच्या संकटात दरवर्षीप्रमाणे आपल्याला हा उत्सव साजरा करायचा नाही. गणेशोत्सवासंबंधी लवकरच राज्य शासनाचे दिशानिर्देश जारी होतील. मात्र आपण सर्वांनी दक्षता घेऊन यंदाचा गणेशोत्सव हा आरोग्योत्सव म्हणून करू या, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आह ...