Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या FOLLOW Ganesh mahotsav, Latest Marathi News Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates Read More
तरी गणरायाच्या पूजाअर्चा, नैवेद्य यासाठी लागणाऱ्या सामानांची खरेदी करण्यासाठी ठाणेकर मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. ...
तर दुसरीकडे प्रशासनाला कोरोना पसरण्याची चिंता, अशा वातावरणात यंदाचा गणेशोत्सव पार पडणार आहे. ...
विसर्जन स्थळावरील बहुतांश गर्दीला आळा बसणार आहे. ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...
गृहनिर्माण सोसायटीमधील मंडळांची संख्या जास्त आहे. मनपाकडून ८४ मंडळांनी मंडप उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे. ...
जिल्ह्यात गणपती बाप्पाचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ...
घरोघरी स्थापना होणाऱ्या लहान गणेश मूर्तींना मागणी वाढली आहे. सर्वाधिक विक्री एक ते दोन फूट गणेश मूर्तीची होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळाला यावर्षी परवानगी न मिळाल्याने चार फूट मूर्ती आधीच ऑर्डर देऊन तयार केल्या आहेत. ...
आंदोलकांनी वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याची मागणी करत महापौर व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. ...