AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
मीरा भाईंदर महापालिकेची २४ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे तर ३ कृत्रिम तलाव - Marathi News | Ganesh Utsav; Mira Bhayander Municipal Corporation has idol acceptance centers at 24 places and 3 artificial lakes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर महापालिकेची २४ ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रे तर ३ कृत्रिम तलाव

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या केवळ ३ इतकीच ठेवली असून २४ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारली जाणार आहेत. ...

लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणेश सजावटीची कल्पना; बार्बी डॉलची कोल्हापुरात चर्चा - Marathi News | Kolhapur's barbie doll traditional decoration sets are in demand from the state for ganeshotsav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणेश सजावटीची कल्पना; बार्बी डॉलची कोल्हापुरात चर्चा

लेकीचा हट्ट पुरवताना सुचली गणपती सजावटीची कल्पना ...

स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन' - Marathi News | Mandai's 'Sharda Gajanan' will sit on a moving bed in Swapna Mahal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर विराजमान होणार मंडईचे 'शारदा गजानन'

अखिल मंडई मंडळाचा १२९ वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार ...

गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे  - Marathi News | Activists of Ganeshotsav Mandal should cooperate with the police from the role of the police Dattatray Karale | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यानी पोलिसांच्या भूमिकेतून पोलिसांना सहकार्य करावे - दत्तात्रय कराळे 

पोलीस म्हणजे वेगळे काही नसते, प्रत्येक व्यक्ती हा गणवेश नसलेला पोलीस होऊ शकतो, त्यासाठी प्रत्येक नागरीकांनी कान व डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे - कराळे ...

निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद - Marathi News | Dispute between Shiv Sena-Eknath Shinde group over welcome arch in Miraj Ganeshotsav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निष्ठेची कमान कोणाची, मिरजेत गणेशोत्सवातील स्वागत कमानीवरुन शिवसेना-शिंदे गटात वाद

सत्ताधारी शिंदे गटाचा दावा डावलून शिवसेनेच्या निष्ठावंत गटाला कमानीची परवानगी देणे अडचणीचे ठरणार असल्याने याबाबत सावध भूमिका ...

गणपती सणाला गालबोट लावणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करणार- डिसीपी - Marathi News | Cases will be filed against Ganesha Mandals who make fun of Ganapati festival - DCP | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणपती सणाला गालबोट लावणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करणार- डिसीपी

डिजेच्या आवाजाने ध्वनी प्रदुषण होणार नाही याची दक्षता घ्यावी, गणपतीच्या मंडपात जुगार, पत्ते खेळणे बेकायदेशीर आहे.दारुड्यांचा धिंगाणा आवरण्याची जबाबदारी त्या त्या गणेश मंडळाची आहे ...

मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी पुणे विभागातून एसटीच्या २५० बस - Marathi News | 250 buses of ST from Pune division to go to Konkan during Ganeshotsav | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी पुणे विभागातून एसटीच्या २५० बस

बस स्थानकावरून जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी २७ ऑगस्ट पासून ५० स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात आली आहे ...

कुडपकर यांच्या चौथ्या पिढीचा श्रीगणेशा, चिमुकले बाप्पा घडविण्यात मग्न - Marathi News | Shree Ganesha the fourth generation of Kudpakar, is busy making little Bappa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुडपकर यांच्या चौथ्या पिढीचा श्रीगणेशा, चिमुकले बाप्पा घडविण्यात मग्न

गणपती बाप्पा कसा घडविला जातो हे ज्या वयात दुरुनच पाहिलं जातं त्याच वयात ही लहान मुले मन लाऊन गणपती रंगवित आहेत. ...