कोरोनाच्या काळातही मुंबईला स्वच्छ ठेवणारे सफाई कर्मचारी आणि गणेशमूर्ती विसर्जन प्रक्रियेत लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आपणहून स्वत: पुढे येत गणेशमूर्तींचे विसर्जन करणारे जीवरक्षक हेच खरे हिरो आहेत ...
दुपारपासून विसर्जन केंद्रांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. अनेक घरगुती गणपती दुपारी लवकरच विसर्जित करण्यात येत होते. विसर्जनासाठीही घरातील मोजकीच मंडळी बाहेर पडलेली होती. ...
विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण उत्साहात साजरा होतो. या वर्षीही आळीगलीतून घरोघरी रात्रंदिवस भजनाने भक्तीमय वातावरण दिसून आले. ...