AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव 2025

Ganesh Mahotsav 2025 Celebration | गणेशोत्सव 2025 मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ganesh mahotsav, Latest Marathi News

Ganesh (Ganpati) Utsav 2025 Celebration Latest News And Updates
Read More
गणपती उत्सवात नैवेद्याला करा नवीन पदार्थ, मखाण्याची खीर आणि मखाण्याचे रायते.. - Marathi News | Make a new dish in Ganpati festival with Makhana. How to make makhana shahi kheer and makhana raita? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपती उत्सवात नैवेद्याला करा नवीन पदार्थ, मखाण्याची खीर आणि मखाण्याचे रायते..

गणपतीला (Ganpati festival) नैवेद्य म्हणून नवीन पध्दतीची खीर करायची असल्यास मखाण्यांची शाही खीर (how to make fox nut shahi kheer) करावी. मखाण्यांचा चटपटीत रायताही (how to make fox nut raita) छान लागतो.  ...

पोलिसांसाठी खुशखबर, गणेशोत्सव काळात साप्ताहिक सुट्ट्या होणार नाहीत रद्द - Marathi News | Weekly holidays of Kolhapur Police will not be canceled during Ganeshotsav period | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलिसांसाठी खुशखबर, गणेशोत्सव काळात साप्ताहिक सुट्ट्या होणार नाहीत रद्द

पोलिसांच्या मदतीला १७०० हून अधिक गृहरक्षक दलाचे जवान उत्सव काळात कार्यरत राहतील. ...

विघ्नहर्ता चिंतामणीच्या चरणी भाविकांकडून ४८ लाखांचे दान अर्पण - Marathi News | 48 lakhs donation from devotees at the feet of Vighnaharta Chintamani in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विघ्नहर्ता चिंतामणीच्या चरणी भाविकांकडून ४८ लाखांचे दान अर्पण

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. ...

Ganesh Chaturthi 2022: मुंबईचा सिद्धिविनायक आणि श्री स्वामी समर्थांचे आहे अद्भूत नाते; वाचा, मंदार वृक्षाची कथा - Marathi News | ganesh chaturthi 2022 unknown but amazing story of shree siddhivinayak ganpati mandir and shree swami samarth maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मुंबईचा सिद्धिविनायक आणि श्री स्वामी समर्थांचे आहे अद्भूत नाते; वाचा, मंदार वृक्षाची कथा

Ganesh Chaturthi 2022: मुंबईतील श्रीसिद्धिविनायक मंदिराला स्वामी समर्थ महाराजांचे शुभाशीर्वचन लाभलेत, असे सांगितल्यास आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. यासंदर्भातील एक कथा सांगितली जाते. जाणून घ्या... ...

Ganesh Festival 2022: बाप्पाची आरती झाल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणाल, त्याआधी तिचा अर्थदेखील नीट समजावून घ्या! - Marathi News | Ganesh Festival 2022: Mantrapushpanjali will be said after Bappa's Aarti, before that understand its meaning properly! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: बाप्पाची आरती झाल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणाल, त्याआधी तिचा अर्थदेखील नीट समजावून घ्या!

Ganesh Festival 2022: आरतीनंतर मंत्रपुष्पांजली नुसती पुटपुटण्यापेक्षा समजून उमजून म्हटली तर आपला आनंद निश्चितच द्विगुणित होईल.  ...

Ganesh festival 2022: बाप्पाने आपल्या चुका पदरात घेऊन मोठ्या मनाने घरी यावं म्हणून 'अशी' करा त्याची प्रार्थना! - Marathi News | Ganesh festival 2022: Pray to Bappa to take your mistakes and come home with a big heart! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh festival 2022: बाप्पाने आपल्या चुका पदरात घेऊन मोठ्या मनाने घरी यावं म्हणून 'अशी' करा त्याची प्रार्थना!

Ganesh festival 2022: घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी एव्हाना अंतिम टप्प्यात असेल. पण आपल्यावर कोणताही राग न ठेवता बाप्पाने आपल्या घरी यावे म्हणून त्याची मनधरणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे ना...! ...

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हा दाखल होणार; पुणे महापालिकेचा इशारा - Marathi News | A case will be filed against Ganesh Mandals who violate the rules Warning of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर गुन्हा दाखल होणार; पुणे महापालिकेचा इशारा

गणेश मंडपाच्या आकारासंदर्भात उच्च न्यायालयाचे आदेश असून, या आदेशानुसारच मंडप उभारणी करावी लागणार ...

Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना - Marathi News | Ganesh Mahotsav: Ganesha mandals in Latur are obliged to plant 100 trees, proof of cultivation will also have to be given | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Ganeshotsav: लातूरात गणेश मंडळांना १०० वृक्ष लावण्याचे बंधन; तरच मिळणार परवाना

Ganesh Mahotsav: गणेश मंडळांनी किमान शंभर झाडे लावून त्याचे संवर्धन करणे अपेक्षित आहे. ...