AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६

Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election Results 2026 Marathi News | छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar municipal corporation election, Latest Marathi News

Imtiaz Jaleel Attack: एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले - Marathi News | Big ruckus at Imtiaz Jaleel's rally in Chhatrapati Sambhaji Nagar! Angry workers try to attack the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एमआयएमच्या रॅलीत मोठा राडा; इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, गाडीवर कार्यकर्ते धावले

MIM Imtiaz Jaleel Car Attack: पोलिसांनी सध्या बायजीपूरा भागात कडक बंदोबस्त तैनात केला असून दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. ...

भाजप म्हणजे 'दुतोंडी गांडूळ'! काँग्रेस, एमआयएमसोबतच्या युतीवरून अंबादास दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | BJP is a 'two-mouthed worm'! Ambadas Danve's scathing criticism of the alliance with Congress, AIMIM | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजप म्हणजे 'दुतोंडी गांडूळ'! काँग्रेस, एमआयएमसोबतच्या युतीवरून अंबादास दानवेंचा हल्लाबोल

अंबरनाथ आणि अकोल्यातील राजकीय समीकरणांवरून दानवेंनी भाजपच्या 'हिंदुत्वा'च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या (अप) उमेदवाराचे प्रचार कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to set fire to NCP (AP) candidate's campaign office in Chhatrapati Sambhajinagar, major disaster averted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या (अप) उमेदवाराचे प्रचार कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तत्परता दाखवल्याने आत झोपलेले १० ते १२ कार्यकर्ते सुखरूप बचावले आहेत. ...

बिल वसुलीत अडथळा आणणाऱ्या नेत्यांची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे, महावितरणचा इशारा  - Marathi News | 'If you increase your electricity bill by mentioning the name of a candidate, complain directly to the Election Commission!' Mahavitaran warns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बिल वसुलीत अडथळा आणणाऱ्या नेत्यांची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे, महावितरणचा इशारा 

राजकीय दबावाला महावितरण जुमानणार नाही; पोलिसांच्या बंदोबस्तात वीज बिल वसुली जोरात ...

महायुतीच्या विरोधात बोलू नका; पालकमंत्र्यांना समज, उपमुख्यमंत्र्यांना विनंती: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Don't speak against the Mahayuti; Request to the Guardian Minister to understand, Deputy Chief Minister: Chandrashekhar Bawankule | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीच्या विरोधात बोलू नका; पालकमंत्र्यांना समज, उपमुख्यमंत्र्यांना विनंती: चंद्रशेखर बावनकुळे

राज्यातील मंत्री, पालकमंत्र्यांनी, खासदार, आमदारांनीदेखील याचे तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. ...

आठवलेंच्या रिपाइंचा मोठा निर्णय; छत्रपती संभाजीनगरात भाजपविरोधात वंचित, शिंदेसेनेस पाठिंबा - Marathi News | Athawale's RPI against BJP in Chhatrapati Sambhajinagar; Unconditional support to Vanchit, Shinde Sena | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आठवलेंच्या रिपाइंचा मोठा निर्णय; छत्रपती संभाजीनगरात भाजपविरोधात वंचित, शिंदेसेनेस पाठिंबा

आठवलेंनीदेखील भाजपसोबत राहू नये; प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम ...

प्रचाराचा गुलाल उडाला, पण प्रभाग पद्धतीवरून मतदार 'कन्फ्युज', ४ मते कशी द्यायची? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election: Voters 'Confused' Over Ward System! How to Cast 4 Votes? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रचाराचा गुलाल उडाला, पण प्रभाग पद्धतीवरून मतदार 'कन्फ्युज', ४ मते कशी द्यायची?

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभाग पद्धतीवरून ९० टक्के मतदार संभ्रमात! ...

मोबाईल रोज चार्ज करता, तसं मतदारांना रोज भेटा; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा कार्यकर्त्यांना मंत्र - Marathi News | 'The mayor of Chhatrapati Sambhajinagar will be from BJP!'; State President Chavan's 'charging' mantra to booth chiefs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोबाईल रोज चार्ज करता, तसं मतदारांना रोज भेटा; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा कार्यकर्त्यांना मंत्र

छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर महापालिकेत भगवा फडकणार, पहिला महापौर भाजपचाच! ...