Marathi News
टॉपिक
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६
news
All
News
Photos
Videos
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election Results 2026 Marathi News | छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या , मराठी बातम्या
FOLLOW
Chhatrapati sambhaji nagar municipal corporation election, Latest Marathi News
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर फ्लॅशबॅक २०१५: युतीत शिवसेना होता सर्वांत मोठा पक्ष, दुसऱ्यास्थानी MIM
शिवसेना-भाजप युतीने काही अपक्षांच्या मदतीने बहुमताचा ५८ आकडा पार करीत पाच वर्षे मनपावर राज्य केले होते. ...
छत्रपती संभाजीनगर :
उमेदवार जाहीर करीत राष्ट्रवादीची (अप) छत्रपती संभाजीनगरात वेगळी चूल; महायुतीपासून दूर?
राष्ट्रवादी अ. प. गटाने उमेदवार जाहीर केल्यामुळे महायुतीच्या पहिल्या बैठकीला दिले नाही निमंत्रण ...
छत्रपती संभाजीनगर :
रामदास आठवले यांच्या रिपाइंला निवडणूक तर लढायचीय; पण चिन्हाबाबतचा संभ्रम कायम
पक्षात दोन प्रवाह; भाजपच्या 'कमळ' चिन्हावर लढायचे की स्वतंत्रपणे, रिपाइंची ओळख जपायची? ...
छत्रपती संभाजीनगर :
जागावाटपाआधीच वाद; छत्रपती संभाजीनगरात महायुतीत मोठा भाऊ कोण?
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असून तत्पूर्वी महायुतीचा मेळ कसा जमतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला; छत्रपती संभाजीनगरात चार लाख मतदारांची वाढ
मागील निवडणुकीत ११३ नगरसेवकांसाठी निवडणूक झाली होती. आता ११५ नगरसेवक निवडण्यासाठी निवडणूक होईल. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगरात सर्वात मोठा प्रभाग क्रमांक ५, तब्बल ५० हजार मतदार
अनेक प्रभागातील कमी आणि अधिक झालेल्या मतदारांमुळे इच्छुकांचे टेन्शन आणखीच वाढले आहे. ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगर मनपात 'राजकीय खिचडी' कशी शिजणार! आघाडी-युतीचा मोठा पेच
मनपा निवडणुकीत स्थानिक पातळीवर गोंधळ; 'युती-आघाडी होणार की नाही' यावर कार्यकर्त्यांचे लक्ष. ...
Previous Page