Marathi News
टॉपिक
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६
news
All
News
Photos
Videos
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Election Results 2026 Marathi News | छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या , मराठी बातम्या
FOLLOW
Chhatrapati sambhaji nagar municipal corporation election, Latest Marathi News
छत्रपती संभाजीनगर :
२०१५ चा फॉर्म्युला अमान्य, फिप्टी-फिप्टी केले तरच शिंदेसेनेसोबत युतीचे सूर जुळतील: अतुल सावे
पालिका निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे जुन्या सूत्रानुसार जागा वाटप आता शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
छत्रपती संभाजीनगर :
मनपासाठी महायुतीत लढा, असे बावनकुळे म्हणताच भाजपमधील इच्छुकांचे अवसान गळाले
शिंदेसेनेचा भाजपवर दबाव : २०१५ च्या फाॅर्म्युल्यानुसार जागा वाटप करा ...
छत्रपती संभाजीनगर :
छत्रपती संभाजीनगरात महिलांच्या तुलनेत ३१ हजार पुरुष मतदारांचे प्रमाण अधिक
५ लाख ७४ हजार पुरुष, ५ लाख ४३ हजार महिला ठरविणार ११५ नगरसेवक ...
छत्रपती संभाजीनगर :
इच्छुकांचे आता एकच ‘मिशन उमेदवारी’; तिकीटासाठी वेगवेगळ्या पक्षात लावून ठेवली 'फिल्डिंग'!
आपल्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षांचे पर्यायही चाचपून पाहिले जात आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर :
महायुतीने छत्रपती संभाजीनगरात लोकसभा-विधानसभेचे मैदान मारले, आता मनपात विजयाची संधी
छत्रपती संभाजीनगरात महायुतीला दोन वर्षात तिसऱ्यांदा विजयाच्या हॅटट्रिकची संधी ...
छत्रपती संभाजीनगर :
वरिष्ठांच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर मनपासाठी भाजपची रिपाइंसोबत चर्चा
भाजपकडून निमंत्रण येत नसल्यामुळे रिपाइंने नाराजी व्यक्त केली होती. ...
छत्रपती संभाजीनगर :
महायुतीला २ वर्षांत विजयाच्या हॅट्रिकची संधी; लोकसभा व विधानसभेचा फड महायुतीने गाजविला अन् जिंकलाही
शिवसेनेला आपला खुंटा हलवून पक्का करण्याची संधी; काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी एकत्र लढल्यास चित्र वेगळे ...
छत्रपती संभाजीनगर :
महापालिका निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी का द्यावी? शिंदेसेनेचा इच्छुकांना थेट सवाल
निराला बाजार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू ...
Previous Page
Next Page