AllNewsPhotosVideos
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Chandrapur Municipal Corporation Election Results 2026 | चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Chandrapur municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Chandrapur Municipal Corporation Election Results 2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on CMC Elections 2026, Chandrapur Mahanagar Palika Result 2026, चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates read Latest article on Maharashtra Municipal Elections 2026 only on lokmat.com
Read More
चंद्रपुरात भाजपचा गोंधळ, दिला चुकीचा एबी फॉर्म ! उमेदवारावर अपक्ष लढण्याची परिस्थिती - Marathi News | BJP's confusion in Chandrapur, wrong AB form given! Situation of independent contesting on candidate | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात भाजपचा गोंधळ, दिला चुकीचा एबी फॉर्म ! उमेदवारावर अपक्ष लढण्याची परिस्थिती

Chandrapur : मनपा निवडणुकीसाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी एकाच प्रभागांत दोन-तीन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने मोठा वाद उफाळून आला होता. ...

चंद्रपूर मनपा संकेतस्थळावर अपलोडच झाले नाही उमेदवारांचे शपथपत्र - Marathi News | Candidates' affidavits not uploaded on Chandrapur Municipal Corporation website | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर मनपा संकेतस्थळावर अपलोडच झाले नाही उमेदवारांचे शपथपत्र

गतिमान प्रशासनावर प्रश्नचिन्ह : परिशिष्ट एकमध्ये नाही उमेदवारांच्या मालमत्तेची नोंद ...

'युतीच्या राजकारणात कधी कधी त्याग करावा लागतो' ; मुनगंटीवार यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान - Marathi News | 'Sometimes sacrifices have to be made in coalition politics'; Chief Minister's suggestive statement regarding Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'युतीच्या राजकारणात कधी कधी त्याग करावा लागतो' ; मुनगंटीवार यांच्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

Chandrapur : युतीच्या राजकारणात काही वेळा पदे बाहेरच्यांना द्यावी लागतात. त्यामुळे काही नेते आणि कार्यकर्त्यांवर अन्याय झाला हे खरे. मात्र, काही त्याग करावे लागतात, असे सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

चंद्रपूरात नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | There may be differences between leaders in Chandrapur, but there are no differences of opinion: Chief Minister Fadnavis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात नेत्यांमध्ये मतभेद असू शकतात, मनभेद नाहीत : मुख्यमंत्री फडणवीस

युतीच्या राजकारणात सुधीर मुनगंटीवार यांच्यावर अन्याय झाल्याचे केले स्पष्ट ...

चंद्रपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विजय संकल्प’ यात्रेतून फुंकले रणशिंग - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis sounded the trumpet from the 'Vijay Sankalp' Yatra in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विजय संकल्प’ यात्रेतून फुंकले रणशिंग

माता महाकाली दर्शन घेऊन रोड शोने मनपा निवडणुकीच्या प्रचाराला फोडला नारळ ...

मनपा निवडणुकीत बंडखोरीचा उद्रेक ! चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार रिंगणात - Marathi News | Rebellion erupts in municipal elections! Congress has the highest number of 63 candidates in the fray in Chandrapur, while BJP has 56. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपा निवडणुकीत बंडखोरीचा उद्रेक ! चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक ६३, तर भाजपचे ५६ उमेदवार रिंगणात

८३ जणांची माघार, ४५१ रिंगणात : मनपात भाजप-शिंदेसेना, काँग्रेस व उद्धवसेना-वंचितमध्ये लढतीचे चित्र, अपक्षांकडे लक्ष ...

भाजपच्या यादीत फेरफार; प्रदेशाध्यक्षांनी दिलेली चंद्रपूरची उमेदवार यादी डावलली - Marathi News | Changes in BJP list; Chandrapur candidate list given by state president rejected | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भाजपच्या यादीत फेरफार; प्रदेशाध्यक्षांनी दिलेली चंद्रपूरची उमेदवार यादी डावलली

Chandrapur : नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर भाजपमध्ये सुरू झालेल्या भूकंपाचे धक्के आता थेट महानगरपालिका निवडणुकीत उमटले आहेत. ...

कुणी पाहून घेतो, असा दम दिला, तर कुणी नेत्यांना भर बैठकीतच सुनावले खडेबोल; चंद्रपुरात कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य - Marathi News | Some gave the impression that they would see it, while others gave harsh words to the leaders in the meeting; Workers' displeasure in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कुणी पाहून घेतो, असा दम दिला, तर कुणी नेत्यांना भर बैठकीतच सुनावले खडेबोल; चंद्रपुरात कार्यकर्त्यांचे नाराजीनाट्य

भाजपने साधले सामंजस्य : काँग्रेसच्या यादीत धानोरकरांचा वरचष्मा; वडेट्टीवार समर्थकांचा पत्ता कट ...