Budget 2026 Latest news in Marathi | अर्थसंकल्प २०२६ मराठी बातम्याFOLLOW
Budget, Latest Marathi News
Union Budget 2026:- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात. Read More
budget 2022: अर्थमंत्री निर्मला सीतारामन या मंगळवारी (दि. १) २०२२-२३ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेला सादर करतील. या अर्थसंकल्पात गृहिणी, उद्योजक, तरुण, वृद्ध आणि इतरांच्या अनेक अपेक्षा आहेत. ...
budget 2022: देशाला आगामी वर्षामध्ये किती महसूल मिळेल आणि किती खर्च होण्याची अपेक्षा आहे, याची एकत्रित नोंद म्हणजे अर्थसंकल्प होय. अर्थसंकल्प सादर होत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात. या संज्ञांचा निश्चित अर्थ काय, हे जाणून घेतले त ...
Budget 2022: इंधनाच्या वाढत्या किमती, मजबूत होत असलेला डॉलर, अमेरिकेमध्ये व्याजदर वाढण्याची घोषणा आणि रशिया आणि युक्रेनदरम्यानचा तणाव या पार्श्वभूमीवर देशातील शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये मोठी घट झाली. ...
Budget 2022: केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन उद्या १ फेब्रुवारीला लोकसभेमध्ये २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोनामुळे ‘हलवा’ प्रथा बंद करून ‘मिठाई’ वाटण्यात आली आहे. आता करदात्याला या बजेटमध्ये काय मिळणार आहे, हलवा की मिठाई? ...
Ayushman Bharat Scheme: सर्व ५५ कोटी गरीबांना आयुष्मान कार्ड दिले जाणार होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीला साडेतीन वर्षे उलटल्यानंतरही केवळ 17.35 कोटी आयुष्मान कार्ड बनले आहेत. ...
Budget 2022 : ई-श्रम पोर्टलवर यासाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जात असल्याने शहरी भागांसाठी मनरेगासारखी योजना जाहीर होण्याची शक्यताही बळावली आहे. ...