लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा-गोंदिया

Bhandara Gondiya Lok Sabha Election 2024

Bhandara-gondiya-pc, Latest Marathi News

Bhandara Gondiya Lok Sabha Election 2024 : 
Read More
नेते लोकच नक्षल्यांना दारूगोळा पुरवतात, शहीदपुत्राच्या मातेचा गंभीर आरोप - Marathi News | Leaders provide ammunition to the Maoists, severe charges by mother of gadchiroli death of the son of a martyr | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नेते लोकच नक्षल्यांना दारूगोळा पुरवतात, शहीदपुत्राच्या मातेचा गंभीर आरोप

नेते लोकंच नक्षल्यांना भडकावतात, त्यांना दारूगोळा देतात. नक्षलवाद्यांना राजकीय नेतेच स्फोटके पुरवतात. ...

Lok Sabha Election 2019;पावणेसहा लाख मतदारांची पाठ - Marathi News | Lok Sabha Election 2019; Fifteen lakh voters are recruited | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019;पावणेसहा लाख मतदारांची पाठ

लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. ...

बंदोबस्ताला आलेले जवान उपाशीच परतले - Marathi News | The youth who came to the vicinity returned hunger strike | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंदोबस्ताला आलेले जवान उपाशीच परतले

१५ गोंदिया कॅम्प नागपूर येथील ई कंपनीच्या जवांनाना सुरक्षेसाठी देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते. ...

Lok Sabha Election 2019; पावणेसहा लाख मतदारांची पाठ - Marathi News | Lok Sabha Election 2019; Lessons for lakhs of people voters | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; पावणेसहा लाख मतदारांची पाठ

लोकसभा निवडणुकीत निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यानंतरही भंडारा-गोंदिया मतदार संघातील तब्बल पाच लाख ७३ हजार ८३८ मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. यात सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. ...

मतदानाच्या बंदोबस्तासाठी आलेले जवान उपाशीच परतले; भंडारा-गोंदियातील धक्कादायक प्रकार - Marathi News | srpf jawans who are on election duty in bhandara gondia treated inhumanly by senior officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानाच्या बंदोबस्तासाठी आलेले जवान उपाशीच परतले; भंडारा-गोंदियातील धक्कादायक प्रकार

एसआरपीएफच्या ११ कंपन्यांना जेवणच नाही ...

Lok Sabha Election 2019; कोरंभीदेवी येथे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान - Marathi News | Lok Sabha Election 2019; Polling till 9 pm at Koranchi Devi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; कोरंभीदेवी येथे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान

तालुक्यातील कोरंभी देवी येथे गुरूवारी रात्री ९ वाजेपर्यंत मतदानासाठी मतदार रांगा लावून असल्याचे चित्र दिसून आले. संथगतीने मतदान प्रक्रिया होत असल्याने मतदारांना मोठा त्रास सहन करावा लागला. ...

Lok Sabha Election 2019; मतदानाचा टक्का घसरला - Marathi News | Lok Sabha Election 2019; Voting percentage dropped | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Lok Sabha Election 2019; मतदानाचा टक्का घसरला

लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...

Lok Sabha Election 2019; मिसपिर्रीवासियांचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार - Marathi News | 100 percent boycott of Missprivers vote | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Lok Sabha Election 2019; मिसपिर्रीवासियांचा मतदानावर १०० टक्के बहिष्कार

जिल्ह्यातील ६६-आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघांतर्गत देवरी तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील मिसपिर्रीच्या नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा मतदानापूर्वीच जिल्हा प्रशासनाला दिला होता. ...