Election Home
Big Battles
Key Constituencies
News
Photos
Videos
Maharashtra
होम
निवडणूक
Lok Sabha Election 2024
Bhandara-gondiya-pc
News
News Bhandara Gondiya
नागपूर :
राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी
पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदियातील अर्जुनी-मोरगावमध्ये सर्वाधिक २९.७२ टक्के मतदान ...
भंडारा :
ना चिठ्ठी मिळाली, ना यादीत नाव होते; मतदार शोधत राहिले याद्या! भंडाऱ्यात नागरिक संतापले
प्रशासनाच्या गाफिलीमुळे अनेक मतदारांना फटका बसला असून त्यांच्यात असंतोष उफाळून आला ...
नागपूर :
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११पर्यंत १९.१७ टक्के मतदान
पहिल्या टप्प्यातील ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी वाचा ...
भंडारा :
तरूणांत उत्साह! दिव्यांग, वृद्धांना मदतीचा हात; नवमतदारांचे सोशल मीडियावरून मतदानाचे आवाहन
ठिकठिकाणी सेल्फी पॉईंट उभारून मतदारांना केंद्रावर येण्यासाठी प्रशासनाने प्रेरित केले ...
बुलढाणा :
Gondia: भंडारा -गोंदियात सकाळी ९ पर्यंत ७.२२ टक्के मतदान
Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (दि.१९) पहिल्या टप्यात मतदान झाले. मतदारसंघातील एकूण २१३३ मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. उन्हाची तिव्रता लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान ...
भंडारा :
भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत
Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही. ...
महाराष्ट्र :
पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क
Maharashtra Lok Sabha Election 2024: स्नेहल अरुण शुक्ला प्रभाग क्रमांक 8 हिचा विवाह कौस्तुभ अवस्थी यांच्याशी गुरुवारी (18) अर्जुनी मोर येथे संपन्न झाला. शुक्रवारी बिदाई (पाठवणी ) होती. तत्पूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला. ...
भंडारा :
महिलांसाठी मोठी घोषणा, मोदी सरकारवर हल्लाबोल; भंडाऱ्यातून राहुल गांधींनी फुंकलं रणशिंग
राहुल गांधी यांनी आजच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. ...
Next Page