AllNewsPhotosVideos
अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Amravati Municipal Election Results 2026 | अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६

Amravati municipal corporation election, Latest Marathi News

Get Latest Amravati Municipal Corporation Election Results  2026 News in Marathi, Videos & Photos of Shiv Sena, BJP, Congress and NCP on AMC Amravati Elections 2026, Amravati Mahanagar Palika Result 2026, अमरावती महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या at Lokmat.com. See latest interviews of candidates read Latest article on Maharashtra Municipal Elections 2026 only on lokmat.com
Read More
पालकमंत्री 'इन ॲक्शन'; भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे केले निलंबन - Marathi News | Guardian Minister 'in action'; 15 rebel BJP office bearers suspended | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालकमंत्री 'इन ॲक्शन'; भाजपच्या १५ बंडखोर पदाधिकाऱ्यांचे केले निलंबन

Amravati : डॉ. नितीन धांडे यांच्याकडून कार्यवाहीचे पत्र, मनपा निवडणुकीत उमेदवारी ...

'दादागिरी, गुंडागर्दी आणि दहशतगिरी मोडून काढणार' उपमुख्यमंत्री दादांनी अमरावतीकरांना दिला शब्द - Marathi News | Deputy Chief Minister Dada promised the people of Amravati, 'We will not tolerate Dadagiri, terrorism anymore' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'दादागिरी, गुंडागर्दी आणि दहशतगिरी मोडून काढणार' उपमुख्यमंत्री दादांनी अमरावतीकरांना दिला शब्द

Amravati : 'ज्या गावच्या बोरी असतात, त्या गावात बाभळी असतात' त्यामुळे असं कोणी वेगळे समजण्याचे कारण नाही. समाजात एकोपा असावा, ही आपली परंपरा आहे. ...

अमरावतीला पालकमंत्र्यांनी दिली विकासाची हमी, महापौर होणार भाजपचाच - Marathi News | Guardian Minister assures development of Amravati, Mayor will be from BJP | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीला पालकमंत्र्यांनी दिली विकासाची हमी, महापौर होणार भाजपचाच

Amravati : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गुरुवारी अमरावती महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ येणार होते. मात्र मुंबई येथे झालेल्या राजकीय घडामोडींमुळे चव्हाण यांचा दौरा रद्द झाला. ...

राजकारणात नवा द्विस्ट ! 'गुप्तांची अचानक घरवापसी' उपमुख्यमंत्र्यासोबत दिसले जाहीर सभेच्या मंचावर - Marathi News | New twist in politics! 'Gupta's sudden return home' seen with Deputy Chief Minister on stage of public meeting | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राजकारणात नवा द्विस्ट ! 'गुप्तांची अचानक घरवापसी' उपमुख्यमंत्र्यासोबत दिसले जाहीर सभेच्या मंचावर

Amravati : गुप्ता यांनीदेखील ना. शिंदे यांचे घरवापसीचे निमंत्रण स्वीकारून जाहीर सभेत जोरदार भाषण ठोकले. ...

'कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही ; युती धर्म पाळला नाही तर..' ; पालकमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | 'No matter how big someone is, they are not bigger than 'Kamal'; If they do not follow the alliance religion..'; Guardian Minister spoke clearly | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही ; युती धर्म पाळला नाही तर..' ; पालकमंत्री स्पष्टच बोलले

Amravati : कोणी कितीही मोठा असला तरी तो 'कमळ'पेक्षा मोठा नाही. युवा स्वाभिमानशी भाजपची नैसर्गिक युती व्हावी, याकरिता भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याशी सविस्तर बोलणी झाली. ...

काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका - Marathi News | the only agenda is not the development of some people but the chair deputy cm eknath shinde criticized thackeray brothers without taking name | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका

मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. मात्र महिला, शेतकरी, सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणण्याचे स्वप्न मला पूर्ण करायचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ...

'मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना शब्द दिला; महापौर भाजपचाच होणार' आमदार रवी रानांनी केले स्पष्ट - Marathi News | 'I gave my word to the Chief Minister and Guardian Minister; the mayor will be from BJP', MLA Ravi Rana clarified | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांना शब्द दिला; महापौर भाजपचाच होणार' आमदार रवी रानांनी केले स्पष्ट

Amravati : आमदार रवी राणा; पक्ष बाजूला सारून 'मजबूत' उमेदवाराला विजयी करू ...

“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद - Marathi News | Amravati Municipal Election 2026 eknath shinde said there is no temptation for power as the trust of the people is true crown | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट”; एकनाथ शिंदे यांची भावनिक साद

Amravati Municipal Election 2026 Eknath Shinde Shiv Sena: धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही हे मतदारांनाही माहितीये, असेही शिंदे म्हणाले ...