टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. रेड हॉट बिकीनी फोटोमुळे उर्वशी नेटकऱ्यांना घायाळ करत आहे. शूटिंगमधून वेळ काढत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.स्वीमिंग पूलमध्ये उर्वशी पाहायला मिळत आहे.बीचवर हॉट बिकीनीत बिनधास्तपणे वावरतानाचा फोटोही तितकेच मादक आहेत.

उर्वशीने हे फोटो शेअर करताच अवघ्या काही वेळातच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. फोटोंमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत असल्याच्या प्रतिक्रीया तिचे चाहते देताना दिसतायेत. हॉट फोटोंमुळे सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा बोलबाला पाहायला मिळतोय. सोशल मीडियावरून फॅन्सशी संवाद साधते. त्यामुळे दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे.

उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली.

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील 'कोमालिका' या व्यक्तिरेखेमुळे उर्वषी ढोलकिया नावारूपाला आली. याच भूमिकेने उर्वशीला अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. ती त्यानंतर अनेक मालिकांमध्ये झळकली. 'बिग बॉस' या शोचे तर तिने विजेतेपद मिळवले होते.   उर्वशीने वयाची 38 वर्ष पूर्ण केली आहेत. उर्वशीला सागर आणि श्रितिज हे दोन मुले आहेत. दोन्ही मुलं 22 वर्षाचे आहेत.


Web Title: Urvashi Dholakia Hot Bikini Look
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.