बिग बॉस १३मधील स्ट्राँग कंटेस्टंट रश्मी देसाई टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण करण्याआधी रश्मीनं बी ग्रेड चित्रपटात काम केलं आहे. 


हो रश्मी देसाईने हिंदी चित्रपटांसोबत भोजपुरी, असामी, गुजराती चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका साकारल्या आहेत. आता सोशल मीडियावर रश्मीचा बी ग्रेड सिनेमातील तिचा बोल्ड व्हिडिओ व्हायरल होत आहे.


या व्हिडिओत रश्मी खूप बोल्ड दिसते आहे. तिचा हा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.


आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान पटकावणारी अभिनेत्री रश्मी देसाई सध्या बिग बॉस १३मध्ये पहायला मिळते आहे. या शोमध्ये सिद्धार्थसोबतच्या लव्ह हेट रिलेशनशीपमुळे रश्मी चर्चेत येत असते.


तर या शोमध्ये रश्मीने अरहान खानवर प्रेम असल्याचंही जाहीर केले होते. अरहानचे लग्न झालेले असून त्याला मुल असल्याचे रश्मीला समल्यानंतर तिने अरहानसोबतच्या नात्याबाबत विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याचे म्हटले आहे.

Web Title: The TV actress, who worked in the B grade film, made the bold video go viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.