'बिग बॉस मराठी ६'चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोचं आणि अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन आहे. कोकण हार्टेड गर्लने यामागची स्टोरी सांगितली आहे. ...
'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले मिलिंद गवळी 'वचन दिले तू मला' मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिलिंद गवळींपाठोपाठ 'आई कुठे काय करते'मधील आणखी एका अभिनेत्याची या मालिकेत वर्णी लागली आहे. ...