Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी सीझन ५'चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण २९ नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकला. सूरजने पुण्याजवळील सासवडमध्ये मोठ्या थाटामाटात संजना गोफणेशी लग्न केले. ...
नुकतेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुडवड आणि पूजा बिरारी-सोहम बांदेकर विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ...