या अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता पॉर्न सिनेमा, दाखवल्या होत्या मादक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 01:17 PM2019-10-15T13:17:45+5:302019-10-15T13:18:19+5:30

डर्टी रिलेशन या सिनेमातील एका गाण्यावर सेक्सी डान्स करत जसलीनने बिग बॉस-12च्या स्टेजवर एंट्री केली होती.

This actresses father himself had shooted a porn film, showcasing bold view | या अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता पॉर्न सिनेमा, दाखवल्या होत्या मादक अदा

या अभिनेत्रीच्या वडिलांनीच बनवला होता पॉर्न सिनेमा, दाखवल्या होत्या मादक अदा

googlenewsNext

बिग बॉस 12 सिझनमध्ये सगळ्यात वादग्रस्त ठरलेली ही स्पर्धक  65 वर्षीय भजन सम्राट अनुप जलोटासह असलेल्या अफेअरमुळे 28 वर्षीय  जसलीन मथारू चर्चेत आली होती. यावेळी तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. जसलीन एक गायिका असण्यासह अभिनेत्री असल्याचंही आता समोर आलं  होते. जसलीनचे वडिल केसर मथारु हे एक दिग्दर्शक आहेत. त्यांनी बॉलीवुडचे सिनेमा नाही तर एडल्ट सिनेमा आणि पॉर्न सिनेमांचं दिग्दर्शन केले आहे. 2013 साली त्यांनी डर्टी रिलेशन नावाचा एक सिनेमा बनवला होता. या सिनेमाची सुरुवातच जसलीनच्या एका बोल्ड आणि सेक्सी डान्सने होते. या गाण्यात जसलीन आपल्या मादक अदांसह सेक्सी बॉडीचं प्रदर्शन करते. डर्टी रिलेशन या सिनेमातील एका गाण्यावर सेक्सी डान्स करत जसलीनने बिग बॉस-12च्या स्टेजवर एंट्री केली होती. 


डर्टी रिलेशननंतर जसलीनच्या वडिलांनी 2016 साली डर्टी बॉस नावाचा एडल्ट सिनेमा बनवला होता. यांतही जसलीनने हॉट सीन्स दिले होते. यांत जसलीनसोबत अभिनेता अनुपम खेर यांचे भाऊ अभिनेता राजू खेर झळकले होते. जसलीनच्या वडिलांसह तिचा भाऊ कवलजीतसिंह मथारु हासुद्धा एक अभिनेता आणि निर्माता आहे. तो आपल्या वडिलांच्या सिनेमाच्या कामात मदत करतो. 

बिग बॉस शोनंतर जसलिन मथारूला चांगल्या संधी मिळणार असे तिला वाटत होते. मात्र तिच्या करिअरची गाडी सुसाट काही पळालीच नाही. जसलिन सध्या सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असते. तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत रसिकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. 

Web Title: This actresses father himself had shooted a porn film, showcasing bold view

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.