जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे; मतदारांना करतात आकर्षित... 

By नितीन काळेल | Published: May 6, 2024 07:57 PM2024-05-06T19:57:06+5:302024-05-06T19:57:21+5:30

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे.

in satara District specific polling stations Attracts voters | जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे; मतदारांना करतात आकर्षित... 

जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे; मतदारांना करतात आकर्षित... 

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. यामध्ये युवा मतदान केंद्र, जय जवान, सखी, जय किसान, सक्षम, ‘ती’चे मतदान केंद्र अशी काही मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आकर्षक पध्दतीने ही मतदान केंद्रे सजविण्यात आल्याने मतदारांचे लक्ष वेधले जात आहे.

Web Title: in satara District specific polling stations Attracts voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.