Next

बटाटयाच्या फेस पॅक ने पिंपल्सला करा दूर | Apply Potato Facepack to Remove Pimples and Acne |

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:40 PM2021-09-16T16:40:54+5:302021-09-16T16:41:16+5:30

बटाट्याने पिंपल्स खरंच दूर होतात का? तुम्हाला पण इन्स्टंट ग्लो हवा असतो का? तुम्ही बटाट्याच्या रसाचा स्किनसाठी वापर करता का? नसाल करत तर हा video पहिल्यानंतर नक्कीच करायला सुरुवात कराल... कारण natural पद्धतीने glowing स्किन हवी असेल तर..तर बटाटा हा बेस्ट उपाय ठरू शकतो.. सो आपला आजचा विषय आहे बटाट्याचे सोपे आणि सहज करता येतील असे फेसपॅक.. त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा..