Next

तुम्ही दुधाचा वापर तुमच्या स्किनसाठी करता का? | How to use milk on face | How to Get Rid of Pimples

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:25 AM2021-09-16T11:25:37+5:302021-09-16T11:25:58+5:30

तुम्ही दुधाचा वापर तुमच्या स्किनसाठी करता का? दूध स्किनवर नेमकं use कसं करतात? हे तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर अजिबात काळजी करू नका... आजच्या video मध्ये जाणून घेऊयात दूध स्किनचे problems कसे दूर करतं त्याबद्दल..त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा