Next

कारल्याचे त्वचेसाठी गुणकारी फायदे काय? | Benefits of Bitter Gourd For Skin | Lokmat sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:22 AM2021-09-16T11:22:44+5:302021-09-16T11:24:17+5:30

कारलं चवीला कडू असल्यामुळे अनेकांना कारल्याची भाजी आवडत नाही.. पण कारलं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.. खासकरुन आपल्या त्वचेसाठी व्हिडीओमध्ये कारल्याचा उपयोग त्वचेवर कसा करायचा ते पाहणार आहोत..