जब हॅरी मेट सेजल | जब हॅरी मेट सेजल
जब हॅरी मेट सेजल
Release Date: August 04,2017Language: हिंदी
Cast: शाहरुख खान,अनुष्का शर्मा
Producer: गौरी खानDirector: इम्तियाज अली
Duration: 2 तासGenre:

लोकमत रेटिंग्स

चित्रपटाची कथा हॅरी म्हणजेच हरिंदर सिंग नेहरा या टूर गाइडची आहे. आपल्या परिवारापासून हॅरी यूरोप जाऊन तिथे टूर गाइड म्हणून काम करतो. पुढे त्याची भेट सेजल नावाच्या मुलीशी होती. तिला यूरोपची सैर घडवून आणताना तिच्या साखरपुड्याची अंगठी तिच्याकडून हरवली जाते. ही अंगठी शोधल्याशिवाय मायदेशी परतणार नसल्याचा ती निर्धार करते. पुढे यातून ज्या घटना घडत जातात त्यावर आधारित सिनेमा आहे.Web Title: जब हॅरी मेट सेजल

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.