ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी सिंहने पतीसोबतचे शेअर केले रोमँटिक फोटो, See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 07:30 PM2020-08-18T19:30:00+5:302020-08-18T19:30:02+5:30

अभिनेत्री मोहिना कुमारी सिंहने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपल्या पतीसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केला आहेत. (PHOTO INSTAGRAM)

या फोटोमध्ये दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले दिसतायेत. (PHOTO INSTAGRAM)

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम मोहिना कुमारी सिंग आणि सुयेश रावत ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. (PHOTO INSTAGRAM)

या दोघांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. (PHOTO INSTAGRAM)

लग्नानंतर या कपलचा खूप रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो. (PHOTO INSTAGRAM)

मोहिना कुमारी सिंह सध्या आपल्या कुटुंबासोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे. (PHOTO INSTAGRAM)

सोशल मीडिया अकाऊंटवर मोहिना कुमारी सिंगचे 1 मिलियन फॉलोअर्स आहेत. (PHOTO INSTAGRAM)