'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री उर्फी जावेदच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर माजवला कहर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 07:24 PM2020-07-27T19:24:12+5:302020-07-27T19:24:12+5:30

ये रिश्ता क्या कहलाता है फेम अभिनेत्री उर्फी जावेदने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

उर्फी जावेद स्टायलिश आणि ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना देते टक्कर

ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत उर्फी शिवानी भाटियाची भूमिका साकारते आहे.

फोटोंमध्ये उर्फी एकापेक्षा एक ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांना उर्फीचा अंदाज खूप भावतो आहे.

इंस्टाग्रामवर उर्फीचे खूप ग्लॅमरस फोटो पहायला मिळत आहेत.

उर्फी कसौटी जिंदगी के 2मध्ये काम करताना दिसते आहे.

फिटनेसच्या बाबतीत उर्फी जावेद खूप एक्टिव्ह आहे. हे तिचे फोटो पाहिल्यावर लक्षात येते.