घटस्फोटानंतर डिप्रेशनमध्ये गेली होती टीव्हीवरील ही ग्लॅमरस अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 05:44 PM2020-03-25T17:44:41+5:302020-03-25T18:30:47+5:30

पर्सनल लाईफवरुन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली.

आपल्या दमदार अदाकारीने आणि अदांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जेनिफर विंगेट हे आज टेलिव्हिजन विश्वात मोठं नाव आहे

वयाच्या 12व्या वर्षी अभिनयाला सुरुवात करणाऱ्या जेनिफरने शाका लाका बूम बूम या मालिकेतून बालकलाकार म्हणून डेब्यू केलं होतं.

जेनिफर सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते.

इन्स्टाग्राम अकाऊंटवर नजर टाकली तर त्यात तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात

तिच्या फॅन्सानासुद्धा तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज भावतो.

जेनिफर नेहमीच पर्सनल लाईफवरुन कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये राहिली

करण सिंह ग्रोव्हर आणि जेनिफर 'दिल मिल गए' या मालिकेच्या शूटिंग दरम्यान भेटले होते

त्यानंतर त्यांनी 1012 मध्ये लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.जेनिफर ही करणची दुसरी पत्नी होती.

याआधी करणने अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केलं होतं.