टीना दत्ताचे मालदीव व्हॅकेशन्समधील ब्लॅक मोनोकिनीमधील फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 06:24 PM2021-04-22T18:24:59+5:302021-04-22T18:24:59+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता हिने इंस्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे व्हायरल होताना दिसत आहेत.

या फोटोत टीना दत्ता ब्लॅक मोनोकिनीमध्ये पोझ देताना दिसते आहे. टीना दत्ता सध्या मालदीव व्हॅकेशनमधील फोटो शेअर करताना दिसते आहे.

टीना दत्ता पुन्हा एकदा आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

सध्या मालदीव हे टेलिव्हिजन आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींसाठी हॉलिडे डेस्टिनेशन बनले आहे. टीना दत्ता शिवाय बरेच सेलिब्रेटी मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

टीना दत्ताने आपल्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली होती. १९९६ साली सिस्टर निवेदीता मालिकेत तिने काम केले होते.

२००९ साली ती उतरन मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसली. या मालिकेतून तिला लोकप्रियता मिळाली.

टीना दत्ता मालदीवमध्ये सायकल चालवताना दिसली.

टीना दत्ता सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे २.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.