लॉकडॉऊनमध्ये ही टीव्ही अभिनेत्री बनली इंटरनेट सेन्सेशन, पाहा बोल्ड फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 16:31 IST2020-06-05T16:31:15+5:302020-06-05T16:31:15+5:30

टीव्ही अॅक्ट्रेस रूमा शर्मा हिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहेत.
फोटोशूटदरम्यान एक्सपेरिमेंट करणे रूमाला आवडते. याचमुळे तिचे फोटा चाहत्यांना वेड लावतात.
या फोटोत रूमाच्या अदाही अशाच वेड लावणा-या आहेत.
रूमाचे हे बिकिनी फोटोही व्हायरल होत आहेत.
आपल्या अदांनी घायाळ करणारी रूमा सध्या इंटरनेट सेन्सेशन बनली आहे.
रूमा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रीय आहे आणि आत्तापर्यंत तिने अनेक बोल्ड फोटोशूट केले आहेत.
याआधी तिच्या न्यूड फोटोशूटने खळबळ माजली होती.
रूमा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत़ तिचे 7 लाखांवर अधिक फॉलोअर्स आहेत.