'अग्गंबाई सूनबाई'मधील सुझेन खऱ्या आयुष्यातदेखील आहे खूप ग्लॅमरस, जाणून घ्या तिच्याबद्दल

Published: May 17, 2021 08:00 PM2021-05-17T20:00:00+5:302021-05-17T20:00:00+5:30

अग्गंबाई सूनबाई मालिकेत सुझेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री गितांजली गणगे खऱ्या आयुष्यातही आहे खूप ग्लॅमरस

अग्गंबाई सूनबाई मालिकेत सुझेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री गितांजली गणगे खऱ्या आयुष्यातही आहे खूप ग्लॅमरस

अग्गंबाई सूनबाई मालिकेतून गीतांजली घराघरात पोहचली.

सुजैनचे नाव गीतांजली गणगे असून ती मुळची पुण्याची आहे.

गीतांजलीने सोनी टीव्हीवरील चिडिया घर मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

गीतांजलीने चित्रपटातही काम केले आहे.

गीतांजली गणगेने मि.अँड मिसेस सदाचारी चित्रपटात काम केले आहे.

या चित्रपटात प्रार्थना बेहरे व वैभव तत्ववादी मुख्य भूमिकेत होते.

तसेच तिने द बटरफ्लाईज या वेबसीरिजमध्ये सुद्धा काम केले आहे.

तिचे मालिकेतील आवडते अभिनेता व अभिनेत्री गिरीश ओक आणि निवेदिता सराफ हे आहेत.

गितांजली सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे इंस्टाग्रामवर १७.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!