टेलिव्हिजनवरील ग्लॅमरस नागिनने शेअर केले मालदीव व्हॅकेशन्सचे फोटो, पहा तिचे व्हायरल फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:39 PM2021-04-08T15:39:21+5:302021-04-08T15:39:21+5:30

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी ज्योतीने सोशल मीडियावर व्हॅकेशन्सचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या व्हॅकेशनला सुरभी ज्योती समुद्रात खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

ब्लॅक अँड ब्लू मोनोकनीमध्ये सुरभी ज्योतीच्या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

सुरभी ज्योतीने हिंदी मालिका कुबूल हैमध्ये झोया फारूखीची भूमिका केली होती. (Photo Instagram)

सुरभी ज्योती पंजाबी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय चेहरा आहे. (Photo Instagram)

सुरभी ज्योतीचे इंस्टाग्रामवर ७.१ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)