PHOTOS : सुरभि चंदनाने शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, पाहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 08:00 AM2021-01-18T08:00:00+5:302021-01-18T08:00:08+5:30

'नागिन' अभिनेत्री सुरभि चंदनाने नुकतेच सोशल मीडियावर आपलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

या फोटोशूटमध्ये अभिनेत्री सुरभि चंदना एका अत्यंत स्टाईलिश साडीमध्ये दिसते आहे. (Photo Instagram)

सुपरनॅचुरल मालिका 'नागिन 5'मध्ये सुरभिने बानीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

सुरभि चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिला चांगले फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

इश्कबाज मालिकेमुळे सुरभि चंदनाला चांगली लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

सुरभिने आपल्या करिअरची सुरुवात 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून केली होती.(Photo Instagram)