PHOTOS: सुरभि चंदनाने ब्लू जीन्स आणि व्हाईट टॉपमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 05:07 PM2021-04-08T17:07:59+5:302021-04-08T17:18:02+5:30

'नागिन' अभिनेत्री सुरभि चंदनाने नुकतेच सोशल मीडियावर आपलं नवं फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

ब्लू जीन्स आणि व्हाईट टॉपमध्ये आपले फोटोशूट शेअर केलं आहे. (Photo Instagram)

सुपरनॅचुरल मालिका 'नागिन 5'मध्ये सुरभिने बानीची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)

सुरभि चंदना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo Instagram)

सोशल मीडियावर तिला चांगले फॅन फॉलोईंग आहे. (Photo Instagram)

इश्कबाज मालिकेमुळे सुरभि चंदनाला चांगली लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)

सुरभिने आपल्या करिअरची सुरुवात 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून केली होती.(Photo Instagram)