आम्ही दिसतोच लय भारी, फोटो बघून तुम्हीही म्हणाल ही 'सुंदरा मनामध्ये भरली'
Published: January 23, 2021 12:24 PM | Updated: January 23, 2021 12:33 PM
छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.